कॉलेज

विद्यार्थ्यांना आता कॉलेजमध्येच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

राज्यात सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. १६ तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Jan 11, 2017, 03:10 PM IST

सिडनहॅम परिसरात पार्किंगची मोठी समस्या

सिडनहॅम परिसरात पार्किंगची मोठी समस्या 

Dec 28, 2016, 11:00 PM IST

सोमय्या कॉलेजमध्ये इनोव्हेशन फेस्टिव्हल

सोमय्या कॉलेजमध्ये इनोव्हेशन फेस्टिव्हल

Dec 8, 2016, 10:24 PM IST

महाविद्यालयात दिले जातायत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

महाविद्यालयात दिले जातायत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे  

Oct 7, 2016, 08:13 PM IST

दानवेंनी स्वत:च्या संस्थेसाठी ५ कॉलेज मिळवल्याचा आरोप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सत्तेतील आपली पावर वापरत, स्वत:च्या संस्थेसाठी ५ कॉलेज मिळवली असल्याचा आरोप होतोय.

Oct 4, 2016, 07:54 PM IST

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

Jul 22, 2016, 08:06 PM IST

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं निराश झालेल्या विद्यार्थिनीनं  गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कळंबोलीत घडलीय.. 

Jul 22, 2016, 07:26 PM IST

बांगड्यावाल्या भाभीच्या सल्याचा कॉलेजचा पहिला दिवस

प्रदीप बनसोडेची सैराटमधील तानाजीची लंगड्याची भूमिका जशी गाजली, तशी सल्ल्या म्हणजेच अरबाज शेखचीही भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. मात्र पहिल्या दिवशी तानाजीच्या वाटेला सत्कार आला, तर अरबाजचंही शिक्षकांनी कौतुक केलं आहे.

Jun 23, 2016, 01:39 PM IST

लंगड्या पात्र साकारणाऱ्या तानाजीचा कॉलेजचा पहिला दिवस

 आकाशच्या भूमिकेला तोडीस तोड लंगड्याची भूमिका साकारणारा तानाजी गलगुंडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे गावचा रहिवासी आहे.

Jun 23, 2016, 10:53 AM IST

कॉलेजिअन्सची मान्सूनमध्ये धमाल

कॉलेजिअन्सची मान्सूनमध्ये धमाल 

Jun 20, 2016, 07:43 PM IST