केसगळती

केसगळती रोखेल बीटाचा रस

सध्या केसगळतीची समस्या साधारण समस्या बनलीये. १० पैकी सहा ते सात जणांना ही समस्या सतावत असते. प्रत्येकाची केस गळण्याची कारणे वेगवेगळी असतात. ही कारणे शोधून काढल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येतात. केसगळतीवर गुणकारी आहे बीट.

May 2, 2016, 12:54 PM IST

केसगळती रोखण्यासाठी ३ उपाय

हल्ली केसगळतीची समस्या महिलांसोबत पुरुषांनाही सतावते. आणि मग केसगळती रोखण्यासाठी विविध शॉम्पू, केमिकल्सचा मारा केसांवर होता. या उपायांनी केसगळती खांबत नाहीच मात्र त्याचे साईडइफेक्ट अधिक होण्याची भिती असते. याउलट कधीही नैसर्गिक उपाय करणे चांगले. खाली व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले तीन उपाय केल्यास तुमचे केस गळणे कमी होईल.

Mar 1, 2016, 12:20 PM IST

केसगळतीवर गुणकारी आहे कांद्याचा रस

केंसाचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. 

Feb 2, 2016, 08:54 AM IST

आता तुमचे केस कधीच गळणार नाही

केस गळणे ही सर्वसामान्य समस्या आहे. केवळ महिला वर्गातच नव्हे पुरुषांनाही ही समस्या भेडसावते. केसगळती थांबवण्यासाठी अनेकाविध उपचार केले जातात. हे उपचार कितपत लागू पडतात ही वेगळी गोष्ट आहे. अनेकदा बाह्यउपचार केसगळती थांबवण्यावर परिणामकारक ठरत नाहीत. त्यासाठी अंतर्गत उपचाराची आवश्यकता असते. आपण काय खातो, पौष्टिक आहे की नाही याचाही परिणाम अनेकदा आपल्या केसांवर होत असतो.

Nov 21, 2015, 11:13 AM IST

केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!

कढी पत्त्याचा वापर फक्त जेवणात स्वाद वाढविण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही होतो. कढी पत्त्याला गोडलिंबही म्हणतात. या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...

Aug 27, 2015, 10:40 PM IST

केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळतीची समस्या सामान्य झालीय. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केसांना काही झालं तर प्रत्येकाचाच जीव वरखाली होतो. म्हणूनच केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्यावर योग्य उपाय करून नियंत्रण मिळवता येतं.

Aug 18, 2015, 03:43 PM IST

पाहा उन्हाळ्यात असं वाचाल केसगळतीपासून!

उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या मते, खोबरेल तेल डोक्याला लावून केसांच्या मूळाशी वेळोवेळी मसाज करायला हवी. तसंच कमकुवत आणि पातळ झालेले केस खालून कापणं ही उपयुक्त ठरेल.

Apr 29, 2015, 03:33 PM IST

केस गळतीवर मेथी रामबाण औषध

प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. आपण आज मेथीचे काही फायदे जाणून घेणार आहोत.

Sep 11, 2014, 07:16 PM IST