पाऊस केरळात मे अखेर धडकणार
यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केलेय. केरळात मे अखेरपर्यंत पाऊस दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
May 5, 2016, 09:25 AM ISTमान्सून आला रे आला........
गेली अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणार मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
Jun 5, 2012, 03:02 PM IST