केएल राहुल आणि अथिया शेट्टी चॅरिटी फाउंडेशन

40 लाखात विकली गेली विराटची जर्सी, धोनी- रोहितच्या बॅटवरही लागली मोठी बोली, ऑक्शन दरम्यान पडला पैशांचा पाऊस

ऑक्शनमध्ये काही क्रिकेटर्सने त्यांच्या वस्तू लिलावासाठी दिल्या होत्या. ज्यापैकी विराट कोहलीच्या जर्सीवर 40 लाखांची बोली लावण्यात आली. 

Aug 24, 2024, 06:42 PM IST