केंद्रीय राज्यमंत्री

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतला बिबट्या

रामदास आठवले यांनी यंदाही बिबट्या दत्तक घेतला आहे.

Feb 15, 2021, 06:55 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुण्यात अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. किवळेफाटा हायवेवर रस्त्याच्या मध्ये तवेरा गाडी उभीर होती. आठवलेच्या गाडीच्या चालकाला सुरुवातीला ते लक्षात आले नाही पण ही गोष्ट लक्षात येताच चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आठवले यांच्या गाडीमागे असणारी पोलीस गाडी त्यांच्या गाडीला धडकली. 

Jun 28, 2017, 10:04 AM IST

केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर दगडफेक

आसनसोलमध्ये केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासमोर दोरदार वाद-विवाद झाला. तेथे जमलेल्या जमावाने त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक देखील झाली यामध्ये ते जखमी झाल्याचं देखील म्हटलं जातंय.

Oct 19, 2016, 08:12 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना झटका

देवयानी खोब्रागडे यांना स्वीय सहाय्यकपदी नियुक्त करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी सरकारनं फेटाळली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनीच खोब्रागडेंचं नाव नाकरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jul 26, 2016, 04:18 PM IST

राज्यात मुनगंटीवार, केंद्रात अहिर, चंद्रपूरकरांची दिवाळी!

चंद्रपूरचे भाजप खासदार हंसराज अहिर यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Nov 9, 2014, 10:14 PM IST