कॅश इन हॅन्ड

'काळा पैसा' पांढरा करण्याचा 'कॅश इन हॅन्ड' फंडा जोरात

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बाजारात २०-३० टक्के कमिशन घेऊन फिरताना दिसत आहेत... जे लोक या नोटा स्वीकारत आहेत ते या नोटा बँकांत कशा जमा करणार? त्यांना इन्कम टॅक्सच्या प्रश्नांना उत्तरांची भीती नाही का? असे प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. 

Dec 2, 2016, 06:16 PM IST