कॅम्पेन

CAIT चं कॅम्पेन : ३ हजार चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार

१० जूनपासून कॅटतर्फे देशभरात मोठे अभियान चालवले जाणार 

Jun 8, 2020, 11:19 AM IST

एक करोड कॉल्ससहीत Zee News नं घडवला वर्ल्ड रेकॉर्ड

केवळ ७ दिवसांत जगातील सर्वात मोठा डिजिटल सर्व्हे घडवून आणण्याचा चमत्कार Zee News नं एका कॅम्पेनमधून केलाय

Dec 27, 2019, 10:50 PM IST

पीएम मोदींच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनची 'या' कॉमेडीयनने पुन्हा उडवली खिल्ली

 पंतप्रधानांच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Mar 25, 2019, 07:00 PM IST

मीदेखील #METOOची शिकार, कारकिर्द संपवल्याचा ज्वालाचा आरोप

बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनंही आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल ME TOO या मोहिमेअंतर्गत खुलासा केलाय.

Oct 10, 2018, 05:14 PM IST

#BlockNarendraModi कॅम्पेनचा झाला उलटा परिणाम

गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात #BlockNarendraModi हे कॅम्पेन चालविण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या ट्विटर अकाऊंटला पंतप्रधान मोदींनी फॉलो केल्याविरोधात हे कॅम्पेन चालविण्यात आले होते. रिपोर्टनुसार ,पंतप्रधान मोदी कमीत कमी अशा चार अकाऊंट्सना फॉलो करतात ज्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आनंद व्यक्त केला. पण या कॅम्पेनचा परिणाम उलटाच झालेला पाहायला मिळत आहे. यातून पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स कमी होण्याऐवजी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 

Sep 8, 2017, 10:24 AM IST

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर 

Jan 17, 2017, 09:25 PM IST

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येतेय, तशी सोशल मीडियावर देखील जोरदार लढाई सुरू झालीय. कोणत्या राजकीय पक्षाचं कॅम्पेन किती आकर्षक आहे, याची चर्चा सुरू झालीय. यानिमित्तानं मुंबईत सर्वत्र बॅनरबाजीही रंगलीय...

Jan 17, 2017, 08:31 PM IST

'आपलं माणूस'ची हेअर स्टाईल

'आपलं माणूस'ची हेअर स्टाईल

Oct 1, 2014, 12:36 PM IST

रत्नागिरीत कोण कुणासाठी कॅम्पेन करतंय

रत्नागिरीत कोण कुणासाठी कॅम्पेन करतंय

Sep 24, 2014, 09:18 PM IST

‘इसिस’विरुद्ध मुस्लिमांचं #NotInMyName कॅम्पेन...

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (इसिस) सोशल मीडियाचा वापर आपले कट्टर विचार आणि जिहाद लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केला. मग, हा कुणाचं मुंडकं कापण्याचा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करणं असो किंवा ट्विटरवर हॅशटॅगच्या साहाय्यानं अमेरिकेला धमकी देणं... सोशल मीडियाचा वापर हिंसात्मक विचार पोहचवण्यासाठी करण्यात इसिसनं बऱ्यापैकी यश मिळवलं... 

Sep 24, 2014, 05:22 PM IST

स्पर्धा माडाच्या झाडावर चढायची !

माडावर चढणं तुम्हाला कठीण वाटत असेल, पण आता ते सहजपणे शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याकरता खास यंत्र विकसीत केलं आहे. या यंत्राच्या प्रसारासाठी त्यांनी माडावर चढण्याची स्पर्धा आयोजित केली होती.

Jan 28, 2012, 10:05 AM IST