कॅबिनेट बैठक

Maharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत

Maharastra politics : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे. 

Oct 3, 2023, 06:09 PM IST

'केंद्र सरकार नुसती घोषणा करत पण राज्याला गोष्टी देत नाही', कॅबिनेट बैठकीत नाराजीचा सूर

केंद्राच्या भूमिकेवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त

Apr 29, 2021, 10:08 AM IST

शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार -अजित पवार

'शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत निर्णय घेणार'

Jun 23, 2020, 07:43 AM IST

कॅबिनेट बैठकीत शेतकरी आणि लघु उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

आत्मनिर्भर भारतसाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

Jun 1, 2020, 05:53 PM IST

रायगड किल्ल्यावर कॅबिनेट बैठक घ्या, संभाजीराजेंची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 08:27 AM IST

कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, बिटकॉईनवर लागू शकते बंदी

मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळू शकते.

Feb 20, 2018, 07:44 AM IST

कॅबिनेट बैठकीत भाजप-शिवसेनेत पुन्हा नाराजी नाट्य

कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायाला मिळाले. नुकत्याच झालेल्या पेट्रोलच्या दरवाढीबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. 

Apr 25, 2017, 08:51 PM IST

शिवसेनेचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न...

कळीच्या बनलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा 'वार' आता शिवसेनेनं भाजपवरच उलटवलाय. 'पालिकेप्रमाणे कॅबिनेट बैठकीतही पारदर्शकता असावी' अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 

Mar 3, 2017, 02:05 PM IST

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

Aug 2, 2015, 02:49 PM IST