कॅगवरून विधानसभेत जोरदार राडा

'कॅग'वरून विधानसभेत जोरदार राडा...

बहुचर्चित कॅगचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी विधानसभेत मांडण्यात आला. मात्र सदस्यांना अहवालाच्या प्रती देण्यास सरकारनं टाळाटाळ केली आहे. त्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला.

Apr 17, 2012, 03:06 PM IST