कृत्रिम पाऊस

राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी

पाऊस लांबल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुष्काळात वाढ होत असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे. दरम्यान, सरसरी पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामाना खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ३० कोटी रुपये खर्च करुन कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Jun 3, 2015, 09:16 AM IST

छोट्या 'ज्ञानांजली'चं प्रक्षेपण, साखरेच्या इंधनावरील रॉकेट

शेती, आरोग्यासह हवामानातील बदल तसंच अतीवृष्टी, गारपीट टाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 'ज्ञानांजली' या रॉकेटचं सांगलीत प्रक्षेपण करण्यात आलं. गुजरातच्या इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटी आणि सांगलीच्या एस.बी.जी.आय.च्या वतीनं क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पेस टेक्नॉलॉजिचा वापर करून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.

Sep 7, 2014, 01:46 PM IST