कुत्र्यांचा हल्ला

Nagpur Dog Attack On Police Officer PT2M10S

नागपूर | तान्ह्या मुलाला वाचवताना महिला पोलीस अधिकाऱ्यावर कुत्र्यांचा हल्ला

नागपूर | तान्ह्या मुलाला वाचवताना महिला पोलीस अधिकाऱ्यावर कुत्र्यांचा हल्ला

Nov 21, 2019, 11:55 AM IST

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

नवापूर तालुक्यात वाढते कुत्र्यांचे प्रमाण जीवघेणे ठरत असल्याने प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.

Aug 14, 2018, 01:44 PM IST

पुणे- लेखिका मंगला गोडबोलेंवर कुत्र्यांचा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 18, 2018, 03:28 PM IST

कुत्र्यांच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

Mar 25, 2018, 09:47 PM IST

कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अवघ्या तीन वर्षांच्या लहानग्याचा दुर्दैवी अंत झालाय. 

Jan 21, 2018, 08:22 PM IST

उघड्यावर शौचाला गेलेल्या मुलीवर कुत्र्याचा हल्ला, जागेवर मृत्यू

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे जंग जंग पछाडत आहेत. मात्र, अनेक योजना, मोहिमा आणि दावे करूनही सरकारला यात यश येताना दिसत नसल्याचेच या घटनेतून पुढे येत आहे.

Jan 8, 2018, 06:57 PM IST

कुत्र्यांनी केला वृद्धावर हल्ला, तो़डले लचके केलं अर्धमेला

 अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेशी झालेल्या वादानंतर एका वृद्धावर दोन पिटबुल डॉग्ज सोडण्यात आले. त्यांनी ६२ वर्षीय फ्रान्सिस्को वोव हे गंभीर जखमी झाले आहे. 

Sep 14, 2015, 01:33 PM IST