नाशिक | कुंभनगरी नाशिकचे पुजारी आयकर विभागाच्या रडारवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:17 AM ISTकुंभनगरीतल्या पुजा-यांवर आयकर विभागाची नजर
कुंभनगरी नाशिकमध्ये अनेक पूजाविधी होतात. त्यातून पुजा-यांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे आता आयकर विभागाने इथल्या पुजा-यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवलं आहे.
Sep 25, 2017, 08:50 AM IST