ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....
Aug 11, 2019, 10:00 AM ISTकिश्तवाड हिंसाचार : आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या -SC
किश्तवाड हिंसाचार प्रकरणी आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांना दिलेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलली याची विचारणा कोर्टानं केलीये. जे ऍण्ड के पॅन्थर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंग यांनी केलेल्या याचिकेवर कोर्टानं हे आदेश दिलेत.
Aug 13, 2013, 01:09 PM ISTकाश्मिर कोणाच्या मालकीचं नाही – जेटली
जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या जातीय दंगलींवरून राजकारण सुरू झालंय. राज्य सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेत दंगली भडकू दिल्याचा आरोप भाजपनं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांवर केलाय.
Aug 12, 2013, 10:44 PM ISTसंसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!
काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.
Aug 12, 2013, 02:42 PM IST