जिच्या हाती बँकींगची दोरी... नोटाबंदीच्या काळात 'ती'ची कसोटी!
गेल्या दहा बारा दिवसांपासून देशात फक्त एकच चर्चा आहे... ती म्हणजे नोटबंदीची... सामान्य माणसासाठी ही नोटबंदी कठीण होतीच... पण त्याहीपेक्षा नोटबंदीनंतर मोठं आव्हान होतं बँकांसमोर..... पण बँकांनी या परिस्थितीचा योग्य सामना केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय... या सगळ्या काळात भारतामधल्या तीन मोठ्या बँकांची धुरा समर्थपणे हाताळली तीन महिलांनी..... भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या या महिलांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Nov 21, 2016, 08:48 PM ISTनोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम...
नोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम...
Nov 21, 2016, 07:48 PM ISTसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात
नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.
Nov 21, 2016, 06:26 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयाचे अण्णांकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:41 PM ISTनोटाबंदीमुळे उच्चभ्रू मुंबईकरांची झोप उडाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:37 PM ISTनोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना रोख रकमेऐवजी धनादेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:36 PM ISTइंदापूरमध्ये शेतकऱ्यांना स्वाईप मशिनमधून पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:35 PM ISTनोटबंदी मनमानीविरोधात लढ्याची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:32 PM IST10 रुपयाची नाणी बनावट नाहीत - आरबीआय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:27 PM ISTबियाणे खरेदीसाठी जुन्या 500, 1000च्या नोटा चालणार, सरकारचा निर्णय
केंद्र सरकारनं रब्बी बियाणे खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडील पाचशेची नोट ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 21, 2016, 03:02 PM ISTराजकोटमध्ये 1.15 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुजरातमधील राजकोटमधून तब्बल 1.15 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात.
Nov 21, 2016, 11:39 AM ISTनोटाबंदीमुळे नागपूरमध्ये एकाची आत्महत्या
नोटाबंदीमुळे नागपूरमध्ये एका व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अनंत बापट असे या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.
Nov 21, 2016, 08:56 AM ISTदहा रुपयांच्या नाण्यांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
दहा रुपयांचं खोटं नाणं बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र या सा-या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.
Nov 21, 2016, 08:12 AM ISTनोटाबंदीनंतर झोपेच्या, बीपीच्या गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात
उच्चभ्रू मुंबईकरांना झोप येईना!, नरेंद्र मोदींनी उडवली अनेकांची झोप, मोदींच्या निर्णयामुळे कित्येकांचा बीपी वाढला...ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. काळा पैसा लपवायचा कुठे? बँकेत तरी कसा द्यायचा? कमवलेला हा पैसा वाया जाणार? या पैश्यांचं आता करायंच तरी काय ? असा प्रश्न पडलेल्या अनेकांची सध्या झोप उडालीय.
Nov 20, 2016, 04:21 PM ISTअडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांना आयकर खात्याच्या नोटीस
नोटाबंदीनंतर अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांतील खात्यांवर जमा करणाऱ्यांना आयकर खात्यानं नोटीस पाठवायला सुरुवात केलीये.
Nov 20, 2016, 04:08 PM IST