मंत्री, आमदारांच्या कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची ७१२ कोटींची ऊसाची एफआरपी थकीत
सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांची एफआरपी थक्कीत
Mar 10, 2021, 09:03 PM ISTप्लास्टिकचे बेकायदेशीर कारखाने मालेगावातून हद्दपार होणार?
शहरात बेकायदा चालणारे कारखाने शहराबाहेर हटवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे .
May 2, 2018, 11:10 PM ISTरस्त्यावरचं थंडगार पेय घेताय... जरा जपून!
रस्त्यावरचं थंडगार पेय घेताय... जरा जपून!
Apr 11, 2018, 11:38 PM ISTमहाराष्ट्रातील उद्योग चालले गुजरातला...
पनवेलजवळच्या तळोजा औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग सध्या गुजरातच्या वाटेवर आहेत.
Dec 17, 2017, 03:37 PM ISTचीनमध्ये १७ हजार कारखाने आजपासून बंद
वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी चीनमध्ये शनिवारी १७ हजार कारखाने बंद कऱण्यात आलेत. तसेच २८ हजार ६०० कारखाने तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आलेत. या कंपन्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करत असल्याने मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.
Dec 26, 2015, 09:27 AM ISTनवी मुंबई : बनावट तंबाखू बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 11:50 AM ISTऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट
औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.
Oct 16, 2012, 08:04 PM IST