कामाचा ताण

ऑफिसमधील कामाच्या ताणाने वेळेआधीच मृत्यू

  नोकरी आणि कामाचा तणाव आयुष्याला हानिकारक होऊ शकतो. 

Jun 10, 2018, 10:10 PM IST

भारतीयांनो, कामाच्या धबडग्यातून एक ब्रेक तो बनता है यारों...

 भारतातले ६५ टक्के कर्मचारी वर्षभरातल्या ठराविक सुट्ट्या घेतच नाहीत. 

May 12, 2018, 11:48 PM IST

ऑफिसमध्ये कामाचा ताण दूर करण्यासाठी फॉलो करा या ५ टिप्स!

ऑफिसमध्ये तासंतास एका जागी बसून काम केल्याने मेंदू थकतो. 

May 10, 2018, 12:32 PM IST

कामाचा ताण नको, म्हणून स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग?

दोन हजार कोटींची ठेव असलेली नवी मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांनी महापालिकेच्या कामाकडे पाठ फिरवली होती.. ठेकेदारांसोबत आता महापालिका अधिकाऱ्यांनाही  महापालिका नकोशी झालीय.

Feb 8, 2018, 03:40 PM IST

कामाच्या ताणामुळे बँक कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली

पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.

Nov 13, 2016, 08:07 AM IST

सेन्सॉर बोर्डाच्या सुट्ट्या रद्द... 'ओव्हरटाईम'ची वेळ!

सध्या सेन्सॉर बोर्डावरचा ताण इतका वाढलाय की बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क 'ओव्हरटाईम' करावा लागतोय.

May 28, 2015, 09:05 PM IST