8 तास ड्युटी, लंच ब्रेक, विक ऑफ, ओव्हर टाईम, भर पगारी रजा, बोनस आणि बरचं काही; एका कायद्यामुळे हे सर्व शक्य
कामगार काद्यामुळे कामगारांना काद्याने संरक्षण मिळाले आहे. जाणून घेऊया कामगारांचे संरक्षण करणारे कायदे कोणते.
Dec 7, 2024, 10:18 PM ISTखाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी खुशखबर...
खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 'ग्रॅच्युइटी' गमावण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसंच महिला कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते.
Nov 24, 2015, 12:09 PM IST