पीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या
Maharashtra, Oinon Farmers, Nashik, Chhagan Bhujbal, PM Narendra Modi, Chhagan Bhujbal Letter to PM Modi, onion export ban, कांदा उत्पादक, छगन भुजबळ, कांदा निर्यात बंदी, छगन भुजबळांचं पीएम मोदी यांना पत्र
May 15, 2024, 07:41 PM ISTशेतक-यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली
कांद्या निर्यात बंदी खुली करण्याच्या शेतक-यांच्या मागणीला अखेर यश आलंय. सव्वा दोन महिन्यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कांदा उत्पादक तसंच व्यापा-यांना दिलासा देणारी घोषणा केली.
Feb 18, 2024, 07:40 PM ISTकांदा प्रश्नावरुन काँग्रेस आक्रमक, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर कांदा फेकून आंदोलन
केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
Sep 18, 2020, 05:45 PM ISTकांदा निर्यात बंदी : शरद पवार, अजित पवार शिष्टमंडळासह केंद्र सरकारला भेटणार
केंद्र सरकारने अचानक लावलेल्या कांद्याच्या निर्यात बंदीचे पडसाद राज्यात उमटले आहेत.
Sep 16, 2020, 06:58 PM ISTकांदा निर्यात बंदीच्या मुद्यावरुन उदयनराजे नाराज; म्हणाले...
या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट
Sep 16, 2020, 09:46 AM ISTकांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.
Sep 15, 2020, 12:49 PM ISTकेंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले
केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने कांदा कोंडी निर्माण झाली आहे.
Sep 15, 2020, 07:12 AM ISTकांदा निर्यात बंदी उठवण्याची केंद्र सरकारकडे मागणी
राज्य सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले
Feb 5, 2020, 02:04 PM ISTनिर्यातबंदीविरोधात कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे.
Oct 8, 2019, 08:35 PM IST