शिवसेनेसाठी नवीन वर्षाची भेट, मुंबई पालिकेतील संख्याबळ ९५ वर
मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ एकने वाढणार आहे. ज्यामुळे पालिकेत शिवसेनेचं संख्याबळ ९५ होणार आहे.
Dec 18, 2018, 11:29 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची 'त्या' आठ जागांबाबत पुन्हा बोलणी
लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील थांबलेली चर्चा उद्यापासून सुरू होत आहे.
Dec 18, 2018, 09:12 PM ISTकमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन यांची घेतली भेट
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सज्ज झालेत.
Dec 14, 2018, 05:53 PM ISTराज्यस्थान मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, गेहलोत मुख्यमंत्री तर पायलट उपमुख्यमंत्री
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय.
Dec 14, 2018, 04:18 PM ISTकमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे.
Dec 13, 2018, 11:32 PM ISTराहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?
तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.
Dec 13, 2018, 07:54 PM ISTकाँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.
Dec 13, 2018, 05:03 PM ISTमध्य प्रदेश, राजस्थान मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी राहुल गांधींच्या घरी बैठक, प्रियांकाही उपस्थित
सचिन पायलट यांचे समर्थक गुरुवारी दिल्लीत दाखल झालेत...
Dec 13, 2018, 12:46 PM ISTAssembly Elections 2018 : योगी म्हणतात, भाजपच्या पराभवास कारण की....
योगी आदित्यनाथांचं सारवासारवपूर्ण विश्लेषण
Dec 13, 2018, 07:27 AM ISTपराभवानंतर मोदी भाजप खासदारांना संबोधित करणार
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत.
Dec 12, 2018, 11:33 PM ISTभाजप पराभवानंतर बॅकफूटवर, दिल्लीत प्रदेशाध्यांची बैठक बोलविली
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय.
Dec 12, 2018, 09:58 PM ISTमध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना
मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.
Dec 12, 2018, 08:37 PM ISTमध्यप्रदेश: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन
काँग्रेस 15 वर्षानंतर सत्तेत...
Dec 12, 2018, 08:28 PM ISTमध्य प्रदेशात 'श्यामला हिल्स' मुख्यमंत्री बंगल्याबाहेर कहीं खुशी, कहीं गम!
मध्य प्रदेशमध्ये जवळपास पंधरा वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेय. दरम्यान, भोपाळमधील श्यामला हिल्स इथे असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर कहीं ख़ुशी, कहीं गम असं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 12, 2018, 04:32 PM ISTराजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये 2 गट
कोण होणार राजस्थानचे मुख्यमंत्री?
Dec 12, 2018, 03:50 PM IST