राज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे.
Nov 6, 2020, 08:32 PM ISTदिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Nov 5, 2020, 08:58 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर
राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Nov 5, 2020, 08:14 PM ISTCoronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त
आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 4, 2020, 10:28 PM ISTअन्वय नाईक आत्महत्या : अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 4, 2020, 09:41 PM ISTअर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले
अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले
Nov 4, 2020, 09:24 PM ISTत्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार
भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
Nov 4, 2020, 04:50 PM ISTफडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
Nov 4, 2020, 03:55 PM ISTकाँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
Oct 31, 2020, 02:17 PM ISTराज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.
Oct 30, 2020, 10:04 AM ISTउर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती
Oct 29, 2020, 10:56 PM ISTराज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव मंजूर
काँग्रेसची यादी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली
Oct 29, 2020, 10:42 PM ISTसांगली | भाजप, राष्ट्रवादीचं प्रेम, काँग्रेसचा तिळपापड
सांगली | भाजप, राष्ट्रवादीचं प्रेम, काँग्रेसचा तिळपापड
Oct 29, 2020, 08:25 PM ISTकोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!
राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे.
Oct 28, 2020, 07:31 AM ISTफडणवीसांकडून कोरोना झाल्याचं नाटक, म्हणणाऱ्याला रोहित पवारांनी असं उत्तर दिलं की....
फडणवीस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली
Oct 26, 2020, 04:44 PM IST