काँग्रेस

हाथरस अत्याचार : मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी लवकुश याला पोलिसांनी अटक केली आहे.  

Oct 3, 2020, 02:20 PM IST

राहुल गांधी यांचा निर्धार कायम, आज पुन्हा हाथरसला जाणार

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत.  

Oct 3, 2020, 12:10 PM IST

हाथरस अत्याचार : बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला - पीडितेचा भाऊ

 हाथरस सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर दबाव वाढल्यानंतर आता गावात मीडियाला जाऊ दिले आहे. यावेळी पीडित कुटुंबांचा आक्रोश पाहायला मिळाला. 

Oct 3, 2020, 11:32 AM IST

हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर

हाथरस प्रकरणावरून भाजप (BJP) नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांना घरचा आहेर दिला आहे. 

Oct 3, 2020, 07:39 AM IST

हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने

हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली. 

Oct 3, 2020, 07:01 AM IST

राहुल-प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले, पायीच हाथरसला रवाना

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर  प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. 

Oct 1, 2020, 02:27 PM IST

B`Day Special : 'सौ.'प्रती रोहित पवारांनी व्यक्त केली खास इच्छा

रोहित पवार यांचा वाढदिवस आणखी खास असण्याचं कारण म्हणजे .... 

Sep 29, 2020, 03:40 PM IST

महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना

 कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Sep 29, 2020, 02:22 PM IST

गेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

Sep 29, 2020, 09:56 AM IST

शेतकरी कायदे राज्यात लागू न करण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी ठाम; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

शेतकरी विषयक तीन कायद्यांवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. 

Sep 28, 2020, 03:59 PM IST

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील दिग्गज नेते अडचणीत

 काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवर परिणाम

Sep 28, 2020, 12:21 PM IST

शेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष : बाळासाहेब थोरात

केंद्र सरकार शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. या काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे.  

Sep 26, 2020, 08:58 PM IST

कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार

कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. 

Sep 25, 2020, 08:57 PM IST

राज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.  

Sep 24, 2020, 10:11 PM IST