विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?
नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
Nov 5, 2024, 10:10 AM ISTराजघराण्यावर बोलायला सतेज पाटील इतके मोठे झाले का? धनंजय महाडिक यांचा खडा सवाल
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यात अनेक घडामोडींना वेग आला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.
Nov 5, 2024, 09:08 AM IST
11 वर्षांनंतर मोठा खुलासा! सुशीलकुमार शिंदे यांनी 2013 साली वापरलेल्या 'त्या' एका शब्दामुळे काँगेस कोंडीत
Maharashtra Politics : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.. 11 वर्षानंतर याचा खुलासा झाला आहे.
Oct 20, 2024, 10:26 PM ISTकाँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांची कारवाई
Mumbai : काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांला अटक करण्यात आली आहे. गोवंडी पोलिसांनी ही कारवाई केलीय. आचार्य कॉलेज रोड इथं दुचाकीस्वाराला उडवल्या प्रकरणी गणेश हंडोरेला ही अटक करण्यात आलीय.
Oct 5, 2024, 03:27 PM ISTखेकडा धरण फोडू शकतो हा शोध लावणारी व्यक्ती...; तानाजी सावंतांना टोला लगावत मिटकरी स्पष्टचं बोलले
Amol Mitkari On Tanaji Sawant Controversial Statement: महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाही, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:02 PM IST'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान
Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2024, 10:13 PM ISTसरपंच ते खासदार! काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या वसंत चव्हाणांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Nanded MP Vasant Chavan Political Career : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची 14 दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली.
Aug 26, 2024, 02:32 PM ISTमहाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची मोठी कमाई; विधानसभा निवडणुकीच्या अर्ज विक्रीतून 40 कोटींचा पक्षनिधी
Maharashtra Politics : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ठेवली आहे.
Aug 14, 2024, 09:55 PM ISTक्रॉस व्होटिंग भोवणार; विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 'त्या' 5 आमदारांचा पत्ता कट
Vidhan Parishad Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 5 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे... सूत्रांकडून ही माहिती मिळालीये.
Aug 6, 2024, 04:43 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'
Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
Jul 15, 2024, 10:55 AM ISTVidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेल्समध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आलीय.. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.
Jul 11, 2024, 09:00 PM ISTआमदार बनण्यासाठी 20 हजार रुपयांचा फॉर्म; सोलापुरात काँग्रेसकडून अर्ज विक्री
सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी 20 हजार रुपयांत फॉर्म दिला जातोय. विधानसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना जिल्हा काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय.
Jul 9, 2024, 06:42 PM ISTहिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायब
Rahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Jul 2, 2024, 09:13 AM IST
'मोदी सरकार म्हणजे पेपर लीक सरकार' UGC-NET परीक्षा रद्द होताच काँग्रेसचा घणाघात
UGC-NET June 2024 examination cancelled: NEET परीक्षेनंतर आता नेट परीक्षेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले असून गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Jun 20, 2024, 07:50 AM IST
उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? काँग्रेसचा सवाल
Maharashtra Politics : भाजपाचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या. आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एका सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Jun 18, 2024, 04:39 PM IST