काँग्रेस शहराध्यक्ष अब्दुल वाहेद

केवळ क्रूर; काँग्रेस नेत्यानं महिलेला ट्रकखाली चिरडलं

नांदेडच्या हिमायतनगर काँग्रेस शहराध्यक्षानं एका महिलेची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केलीये. याप्रकरणी तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलीय तर याप्रकरणी दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आलंय.

Oct 17, 2012, 04:45 PM IST