काँग्रेस आमदार

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसचे आणखी एक माजी मंत्री शिवसेनेत... 

Sep 2, 2019, 01:05 PM IST
Nashik Igatpuri Congress MLA Nirmala Gavit To Join Shivsena PT2M15S

इगतपुरी | काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवबंधन बांधणार

इगतपुरी | काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवबंधन बांधणार

Aug 20, 2019, 11:35 AM IST

काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्री घेणार भेट

काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Jul 11, 2019, 12:57 PM IST
Congress Splits In Goa,10 Out Of 15 MLAs Likely To Join BJP. PT4M30S

पणजी । गोव्यात काँग्रेसचे १५ आमदारांपैकी १० आमदार भाजपच्या गळाला

काँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Jul 11, 2019, 11:05 AM IST

गोव्यात काँग्रेसला मोठा झटका, १० आमदार भाजपात दाखल

काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे.

Jul 11, 2019, 09:08 AM IST
karnataka rebel mla leave for goa reports PT1M45S

मुंबईत असलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांना गोव्याला हलवलं

मुंबईत असलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांना गोव्याला हलवलं

Jul 8, 2019, 08:40 PM IST

बंडखोर काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची त्यांनी आज मातोश्रीवर भेट घेतली.

Jun 26, 2019, 08:56 PM IST

लातूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलावर चाकूने हल्ला

 रेणापूर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतलं आहे.

Jun 4, 2019, 04:28 PM IST

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे.  

Jun 1, 2019, 07:54 PM IST
Utter Pradesh Congress MLA Filed Compalint Against Congress Sonia Gandhi For Receiving Threat Calls PT50S

उत्तर प्रदेश । रायबरेलीत सोनिया गांधी इंग्लिश खासदार असल्याची टीका

रायबरेलीत सोनिया गांधी इंग्लिश खासदार असल्याची टीका

Mar 14, 2019, 12:10 AM IST

गुजरातचे राजकारण तापले, काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या गळाला

 गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. 

Mar 7, 2019, 10:49 PM IST

काँग्रेस आमदारांमध्ये हाणामारी, कर्नाटक भाजपकडून चौकशीची मागणी

येदियुरप्पा यांनी केली चौकशीची मागणी

Jan 21, 2019, 11:09 AM IST

काँग्रेस आमदाराचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

निवडणुकीआधी वादग्रस्त वक्तव्य

Nov 20, 2018, 07:45 PM IST