कल्याण

दिवसा घरफोड्या, रात्री डान्सबार! कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणाला लागला भलताच नाद

उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने डान्सबारच्या नादात तब्बल 8 घरफोड्या केल्या. पण अखेर कल्याण खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Apr 12, 2023, 09:17 PM IST

मुंबईत भीषण उन्हाळा; राज्यात हवामान बिघडणार, IMD चा इशारा

Maharashtra Weather Update: देशातील हवामानाचे तालरंग बदलले असून, आता बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सकाळ आणि दुपारच्या वेळी असणारं तापमान लक्षणीयरित्या वाढलं आहे. 

 

Mar 13, 2023, 08:26 AM IST

Weather Update : महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट, उत्तरेकडे पावसासह हिमवृष्टीचा इशारा

IMD Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील एकंदर वातावरणात पुढील 3 दिवसांमध्ये काही भागांत उष्षणतेची लाट, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी हलका गारवा जाणवेल. 

 

Mar 10, 2023, 07:06 AM IST

Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद

Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 

Mar 9, 2023, 02:14 PM IST

Maharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार

Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे. 

 

Mar 9, 2023, 07:46 AM IST

Maharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट

Maharashtra Weather : सातत्यानं होणारे हवामान बदल सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. कुठं तापमानात (Latest temprature update) लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे पावसाच्या (Rain Predtictions) सरी बरसू लागल्या आहेत. 

Mar 8, 2023, 08:08 AM IST

Maharashtra Weather : देहरादून नव्हे, हे तर धुळे; सोसाट्याचा वारा, गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं

Maharashtra Weather : पावसानं सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. भरीस आलेली पिकं गमवावी लागणार, या विचारानं शेतकरी हवालदिल झाला. 

 

Mar 7, 2023, 07:09 AM IST

किल्ले बनवण्यासाठी भर उन्हात आणायला लावली माती, विद्यार्थ्याचा मृत्यूने खळबळ

शिवजंयतीनिमित्ताने शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना किल्ले बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला होता.  यासाठी त्यांना डोंगरावरुन माती आणण्यास सांगण्यात आलं होतं

Feb 15, 2023, 03:31 PM IST

जवानाला राग आला RPF इन्स्पेक्टरला संपवला, दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हत्येसाठी निघाला... कारण

आरपीएफ जवानाने आपल्या अधिकाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे, याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Feb 9, 2023, 05:55 PM IST

दीड वर्षापासून तरुणीवर लैंगिक अत्याचार, कंटाळून जीवन संपवंल

कल्याणमध्ये एका तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्छीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. 

Jun 15, 2022, 03:23 PM IST

आरोपीला पकडताना कल्याण येथे पोलिसांवर दगडफेक, तीन पोलीस जखमी

 कल्याण जवळील आंबिवलीमधील ( Ambavili) इराणी (Iranians) वस्तीत एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.  

Feb 4, 2021, 06:47 PM IST