कल्याण डोंबिवली 0

कोरोना हॉटस्पॉट : कल्याण-डोंबिवलीत बाहेर पडणाऱ्यांवर 'ड्रोन'ची नजर

कल्याण-डोंबिवलीत रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 25, 2020, 11:15 AM IST
Hello 24Taas Golden Opportunity To Buy Home In Kalyan Dombivali 13 Jan 2020 PT22M29S

हॅलो२४तास | कल्याण-डोंबिवलीत घर खरेदीसाठी सुवर्णसंधी

हॅलो२४तास | कल्याण-डोंबिवलीत घर खरेदीसाठी सुवर्णसंधी

Jan 14, 2020, 01:30 AM IST

निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवलीत मतदान यंत्रणा सज्ज

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. 

Oct 20, 2019, 03:10 PM IST
Vidyaniketan School Gave Dombivali Title As Exploited City On World Tolerance Day PT2M34S

डोंबिवली । कल्याण-डोंबिवली खड्यांमुळे रस्त्यांची दयनिय अवस्था

डोंबिवली । कल्याण-डोंबिवली खड्यांमुळे रस्त्यांची दयनिय अवस्था

Sep 20, 2019, 03:05 PM IST
Potholes on raod in kalyan dombivali PT4M11S

खड्ड्यांमुळे कल्याण-डोंबिवली शहराचे तीनतेरा...

खड्ड्यांमुळे कल्याण-डोंबिवली शहराचे तीनतेरा...

Sep 15, 2019, 10:15 PM IST

विकासकामांमध्ये शिवसेनेनं राजकारण करू नये - कपिल पाटील

  केंद्रात , राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही  शिवसेना आणि  भाजपाची युती आहे. मात्र, आपापसातील हेवेदाव्यांमुळे आणि शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कल्याण डोंबिवली शहरांतील विकासकामाला खीळ बसत आहे.. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही शिवसेनेला साद घालत आहोत..शिवसेना आणि भाजप दोन्हींही  पक्षांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे मत भिवंडी लोकसभा संघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. आम्ही सेनेला साद  घातली असून त्यांनी " ओ " द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Oct 8, 2017, 09:25 PM IST

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न बिकट, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला असून कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने गाड्यांची रांग थेट दुर्गाडी चौकापर्यंत पोहोचली आहे. त्यामूळे कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका एका गाडीला ४ ते ६ तास थांबावे लागत आहे.

Aug 22, 2017, 11:43 PM IST

कल्याण-डोंबिवलीच्या ओपन जीम उद्घाटनाआधीच वादात

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कल्याणच्या वायलेनगर इथे मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळच्या फुटपाथवरील ओपन जिमचं उदघाटन होणार आहे.

Nov 30, 2016, 07:02 PM IST

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाऊस ठरला 'ताप'दायक

पावसाळा सुरु झाला आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. एकट्या जुन महिन्यात तापाचे ३ हजार ५४८ रुग्ण आढळलेत तर रक्ततपासणीत ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचं निष्पन्न झालय. तर अनेक डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळलेत. इतकी गंभीर बाब असली तरी दोन्ही शहरांत कोणतीही साथ नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीन करण्यात येतोय.

Jul 6, 2016, 10:19 PM IST

कल्याण-डोंबिवलीत शिट्टी गँगचा धुमाकूळ

कल्याण-डोंबिवलीत शिट्टी गँगचा धुमाकूळ

Apr 27, 2016, 10:13 PM IST

कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने आता तीन दिवस पाणी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे.

Mar 12, 2016, 05:48 PM IST

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांचा प्रश्न जैसे थे

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांचा प्रश्न जैसे थे

Feb 23, 2016, 07:01 PM IST

कल्याण-डोंबिवलीत पाणीप्रश्न गंभीर

कल्याण-डोंबिवलीत पाणीप्रश्न गंभीर

Jan 18, 2016, 10:26 PM IST