नवी दिल्ली । युरोपियन युनियनच्या खासदार शिष्टमंडळाची काश्मीरला भेट
युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना देशातील विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते म्हटले आहे, भारतीय खासदार श्रीनगर विमानतळावरून माघारी पाठविण्यात आले आहे. परंतु परदेशी शिष्टमंडळांना परवानगी देण्यात आली आहे, हे कसे काय?
Oct 29, 2019, 04:40 PM ISTयुरोपियन खासदार काश्मीरला, प्रियंका गांधींचा आक्षेप तर मायावतींकडून प्रश्न उपस्थित
युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबतप्रश्न उपस्थित केले आहेत.
Oct 29, 2019, 12:53 PM ISTअनुच्छेद ३७० रद्द : आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ प्रथमच जम्मू काश्मीरला देणार भेट
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ भेट देणार आहे.
Oct 28, 2019, 02:39 PM IST'उदारमतवादी इंग्रजी माध्यमांनी Article 370 ची योग्य बाजू मांडलीच नाही'
अनुच्छेद ३७० ही भारतीय संविधानातील तात्पुरती तरतूद असल्याचे सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Oct 21, 2019, 11:40 PM ISTपाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको !
मानवाधिकार आयोगासमोर काश्मीरविषयी प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न फसला.
Sep 20, 2019, 08:14 AM ISTकलम ३७० वरून जेपी नड्डा यांचा कॉंग्रेसवर निशाणा
कलम 370 हटवल्याने जम्मू कश्मीर मधील नागरीकांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य मिळालंय.
Aug 29, 2019, 02:02 PM ISTअनुच्छेद ३७० : काश्मिरात दहशतवादी, फुटीरतावाद्यांचा नवा कट
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी नवा कट रचला आहे.
Aug 28, 2019, 10:30 PM ISTजम्मू-काश्मीरमधील संचारबंदी उठवली
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मूमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी उठवण्यात आली आहे.
Aug 14, 2019, 03:00 PM ISTभारताशी पंगा पाकिस्तानला महागात; टॉमेटोची किंमत ३०० पार
भारताशी पंगा पाकिस्तानला महागात
Aug 11, 2019, 06:04 PM ISTकलम ३७० । अनेक देशांकडे मदतीची मागणी, पाकिस्तान पडला एकाकी
अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे.
Aug 9, 2019, 11:32 AM ISTराजीनामा द्या! मेहबुबा मुफ्तींचा खासदारांना आदेश
विधेयक मांडलं त्यावेळीच....
Aug 8, 2019, 11:12 AM ISTमंत्रीमहोदयांना कुत्र्याची उपमा दिल्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत गोंधळ
पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील हालचालींची चर्चा जागतिक राजकीय पटलावर विशेष गाजली.
Aug 8, 2019, 08:01 AM ISTमलाही नजरकैदेत ठेवलं होतं, गृहमंत्री संसदेत खोटं बोलले - फारुख अब्दुल्ला
प्रत्येक मुद्यावर आम्हाला शांतीनंच उत्तर हवंय... या विधेयका विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी म्हटलंय
Aug 6, 2019, 04:56 PM ISTअनुच्छेद ३७० रद्द प्रकरणाचा बॉलिवूडवर असाही परिणाम
काय असेल कलाविश्वाची पुढची भूमिका?
Aug 6, 2019, 03:43 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर बरळणाऱ्या आफ्रिदीची 'गंभीर' कानउघडणी
राज्यसभेत जम्मू- काश्मीर मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Aug 6, 2019, 01:27 PM IST