बापरे, एकाच्या PF खात्यात तब्बल 102 कोटी रुपये जमा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत (EPF) नवी धक्कादायक माहिती हाती आली आहे.
Feb 5, 2021, 07:53 PM ISTPF काढण्यासाठी आता ई-नॉमिनेशन आवश्यक
ई-नॉमिनेशन करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी -
Feb 10, 2020, 01:36 PM ISTपुढील महिन्यात आपोआप वाढणार PF अकाऊंटमधील रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या पीएफच्या रकमेत आपोआप वाढ होणार आहे.
Oct 22, 2017, 11:06 PM ISTपीएफबाबत गुडन्यूज, दहा दिवसांत मिळणार तुमची रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. काही कारणांमुळे पीएफ खात्यातील रक्कम काढू घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बराच अवधी लोगतो. आता यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये खात्यात जमा होईल.
May 17, 2017, 12:44 PM ISTPF निधी जमा न केल्याने नागपूर पालिकेची बँक खाती गोठवली
महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 4, 2016, 11:48 AM ISTगुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार
बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.
Apr 23, 2014, 12:24 PM ISTपीएफवर ८.५ टक्के व्याज?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) ८.५ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हा व्याजदर २०१३-१४ या वर्षासाठी असेल. याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर व्याजदराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2013, 12:05 PM IST