सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस
सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस
Nov 1, 2017, 11:35 AM IST'टू व्हिलर्स'ची मागची सीट हटवणार, लवकरच अंमलबजावणी
रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी टू व्हिलरच्या मागच्या सीटवर प्रवाशाला बसण्यास बंदी लावण्यात येणार आहे.
Oct 23, 2017, 04:27 PM ISTकोल्हापूर । कर्नाटकची बसही कोल्हापूरात रोखली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 12:12 PM ISTपत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली: कर्नाटक गृहमंत्र्यांची माहिती
देशभरातील वातावरण ढवळून टाकणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी सापडल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली आहे. मात्र, अद्याप इतर पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्यांनी इतर भाष्य करणे टाळले आहे.
Oct 3, 2017, 03:35 PM ISTकर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला कॅबिनेटकडून हिरवा कंदील
अमानवीय प्रथा आणि काळी जादू, करणी अशा प्रथांना आळा घालण्याच्या उद्देशानं कॅबिनेटनं संमत केलेल्या या विधेयकावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
Sep 28, 2017, 07:04 PM ISTमुलींना मिळणार पदवीपर्यंत मोफत शिक्षण
मुली शिक्षण, नोकरी कोणत्याच क्षेत्रात मागे राहू नयेत यासाठी वेगवेगळी राज्य प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. मोफत शिक्षण , शिक्षणात सवलती देणे अशा योजना अनेक राज्यांनी राबविल्या आहेत.
Sep 3, 2017, 09:59 AM ISTभारतातील सर्वात क्लिन टॉप १० रेल्वे स्टेशन्स
Aug 23, 2017, 11:34 PM ISTपाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय
कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.
Aug 16, 2017, 08:16 PM ISTगुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 12:24 PM ISTकर्नाटक सरकारचा वेगळ्या झेंड्याचा घाट
कर्नाटक सरकारनं राज्याच्या झेंड्यासाठी समिती नेमली आहे.
Jul 18, 2017, 08:08 PM ISTकर्नाटक रक्षण वेदिकेची नवी भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:33 PM ISTमंगळसूत्राबाबतची अफवा महिलांमध्ये पसरली आणि...
मंगळसूत्र हे पत्नीसाठी सौभाग्याचं लेणं मानलं जातं. मात्र हेच मंगळसूत्र आपल्या पतीसाठी घातक असल्याची अफवा पसरली आणि महिलांनी आपली मंगळसूत्रे तोडून फेकण्यास सुरुवात केली.
Jul 7, 2017, 01:25 PM ISTकर्नाटकमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:19 PM ISTकर्नाटक सरकारने केली शेतकऱ्यांना कर्जमाफी
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबपाठोपाठ आता कर्नाटक सरकारनंही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलीय.
Jun 21, 2017, 08:14 PM ISTमहाराष्ट्राच्या एसटी चालक, वाहकावर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 05:48 PM IST