बंडखोर आमदारांना भेटण्यास मज्जाव : शिवकुमार यांचा हॉटेलबाहेर ठिय्या, हॉटेलने बुकिंग केले रद्द
कर्नाटकमधूनबंडखोर आमदारांना भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले.
Jul 10, 2019, 10:38 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेस नेते शिवकुमार यांना हॉटेल बुकिंग असताना मुंबईत पोलिसांनी रोखले
काँग्रेस नेते शिवकुमार बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी थेट मुंबई गाठली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले.
Jul 10, 2019, 10:03 AM ISTकर्नाटक राजकीय संघर्ष : विधानसभा अध्यक्ष घेणार आज निर्णय, काँग्रेसची बैठकही
काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी विधानशभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
Jul 9, 2019, 08:21 AM ISTमुंबईत असलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांना गोव्याला हलवलं
मुंबईत असलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांना गोव्याला हलवलं
Jul 8, 2019, 08:40 PM ISTकर्नाटकातल्या राजकीय अस्थिरतेचे लोकसभेतही पडसाद
कर्नाटकातल्या अस्थिरतेला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप
Jul 8, 2019, 06:04 PM ISTकर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
कर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
Jul 7, 2019, 11:30 PM ISTकर्नाटकचं राजकारण मुंबईत, सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची एकाच वेळी तीन आंदोलनं
मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये कर्नाटकातले बंडखोर आमदार उतरले आहेत.
Jul 7, 2019, 09:24 PM ISTकर्नाटकातील राजकीय भूकंपाचे मुंबईत पडसाद
सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने
Jul 7, 2019, 04:44 PM ISTकर्नाटक । काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jul 7, 2019, 04:00 PM IST