कर्नाटक विरुद्ध तामीळनाडू

मुश्ताक अली टी-२० : कर्नाटकचा तामीळनाडूवर १ रननी रोमांचक विजय

भारतातली सगळ्यात मोठी टी-२० स्पर्धा समजली जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर कर्नाटकने नाव कोरलं आहे.

Dec 2, 2019, 10:05 AM IST