कर्जमाफी

मुख्यमंत्री साहेब, 'अभ्यास' न करताच कसं होणार पास?

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला अडीच महिने उलटले तरी सरकारने अद्याप कर्जमाफी संदर्भात अभ्यास सुरू केला नसल्याचे उघडकीस आले आहे.

Jun 9, 2017, 08:53 PM IST

कर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त

कर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त

Jun 9, 2017, 07:05 PM IST

कर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त

कर्जमाफीसह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त केला आहे.  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात या मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंत्रिगटात राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे. 

Jun 9, 2017, 06:40 PM IST

धुळ्यातल्या साहूरमध्ये कर्जमाफीसाठी जलसत्याग्रह

धुळ्यातल्या साहूरमध्ये कर्जमाफीसाठी जलसत्याग्रह

Jun 8, 2017, 07:44 PM IST

कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुका नाही - मुनगंटीवार

 शेतकरी कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली आहे. तसंच शेतकरी संपामध्ये मुख्यमंत्री एकाकी पडले असं म्हणणं म्हणजे मोठा गैरसमज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरकार कर्जमाफीकरुन पुन्हा निवडणुका घेईल अशी चर्चा होती.

Jun 6, 2017, 05:05 PM IST

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांनी झाडे लावावी - योगी आदित्यनाथ

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 चा शुभारंभ केला. या दरम्यान त्यांनी यूपीमध्ये २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. योगी बोलले की, कर्जमाफी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावणे अनिवार्य आहे.

Jun 5, 2017, 01:55 PM IST