..म्हणून आईने राष्ट्रपतींकडे मुलाला इच्छामरण देण्याची मागणी केली
कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. या आजारांचे उपचारदेखील त्रासदायक असतात.
Sep 15, 2017, 02:23 PM ISTसिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या
वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या.
Aug 28, 2017, 04:00 PM ISTकर्करोगग्रस्तांना उपचारांची नवसंजीवनी
कर्करोगग्रस्तांना उपचारांची नवसंजीवनी
Nov 13, 2016, 04:02 PM ISTलठ्ठपणा आणि मद्यपानामुळे कर्करोगाच्या धोक्यात वाढ
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांना अन्ननलिकेचा कर्करोग आणि अन्य प्रकारच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका आहे. बराच काळ एका ठिकाणी बसून काम करणे आणि मद्यपान या सवयींमुळे हा धोका निर्माण होतो.
Aug 8, 2016, 12:53 PM ISTतरूण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण
एकूण कर्करोगग्रस्त महिलांपैकी ४६ टक्के महिला या ५० वर्षांखालील वयाच्या असल्याचे आढळून आले आहे. सतत बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Jul 18, 2016, 05:01 PM ISTप्राण्यांचं मांस खाल्याने १० पट अधिक कर्करोगाची शक्यता
डुक्कर, बैल, गाय आणि इतर काही प्राण्याच्या मांसाचं सेवन केल्यानं कर्करोग होण्याची शक्यता धुम्रपानापेक्षाही 10 पट जास्त असल्याचा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघानं दिलाय.
Oct 27, 2015, 04:12 PM ISTडुकराचे मांस आणि रेड बीफ खाल्ल्यानं कर्करोगाची शक्यता १० पटीनं वाढते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 12:45 PM ISTसंगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन
संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत प्रदिर्घ आजारानं निधन झालं. कर्करोगानं ते आजारी होते.
Sep 5, 2015, 09:41 AM ISTभारतात कँसरमुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू
एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 17, 2015, 05:54 PM ISTमांस खाल्ल्यानं वाढतो हृदयविकार, कॅन्सरचा धोका!
प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देणाऱ्या 'पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा)च्या म्हणण्यानुसार, धुम्रपानाप्रमाणेस मांस खाणाऱ्या व्यक्तींना हृदयसंबंधीत विकार आणि कँसरचा धोका जास्त असल्याचं म्हटलंय.
Feb 5, 2015, 09:39 AM ISTसारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचं निधन
सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचं निधन झालयं. मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या घरी त्याचं निधन झालयं. गेले काही वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते.
Aug 7, 2014, 12:50 PM ISTटाईमपाससाठी बटाटा चिप्स... सावधान!
तुम्ही ऑफिसमध्ये, टीव्ही पाहताना किंवा फावल्या वेळात बटाटा वेफर्स खाण्याचे शौकीन आहात का? उत्तर हो असेल तर थोडं जपून...
Jul 11, 2014, 07:51 AM ISTआजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...
रेड वाईन, डार्क चॉकलेट आणि बेरींमधील अँटिऑक्सिडंट हे हृदयविकार किंवा कर्करोगही रोखण्याइतके सक्षम असल्याचं म्हटलं जातं होतं....
May 25, 2014, 07:39 AM ISTजगभरातील १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरच्या विळख्यात
४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. कर्करोग हा भारतातल्या रुग्णांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या १० गंभीर रोगांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
Feb 4, 2014, 02:00 PM IST