करिना कपूर खान

दोहा । करिना कपूर खान दिसून आली रॅम्पवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 06:42 PM IST

करिनाचा दोहामध्ये रॅम्पवॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 02:42 PM IST

करिनाला मुलगा झाल्याची अफवा

 बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांना मुलगा झाल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. पण ही खोटी बातमी असून करिनाने एक काही तासांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, त्यात ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Nov 16, 2016, 11:04 PM IST

अभिनेत्री करिना कपूर-खानकडे गुडन्यूज

अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज आहे. यापूर्वीही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. पण यावेळी या चर्चेमध्ये तथ्य असल्याचे मिस मालिनी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटलेय. 

Jun 1, 2016, 12:12 PM IST

करिनासाठी कंगनाचा मोठा त्याग..

हिंदी चित्रपट सृष्ट्रीमध्ये दोन अभिनेत्रींमधील मैत्री  घट्ट असते असे तुम्हांला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण बॉलिवूडमधील कंगना राणावत आणि करिना कपूर खान या दोन याला अपवाद आहेत.

Apr 13, 2016, 09:06 PM IST

पाहा ब्रदर्स सिनेमाच्या गाण्याची झलक 'मेरी सौ टक्का तेरी है'

ज्या गाण्याची सर्वात जास्त वाट पाहिली जात आहे, त्या गाण्याचं एक झलक आली आहे, ब्रदर्स सिनेमातील 'मेरी सौ टक्का तेरी है', या गाण्यात करिना कपूर - खान ढोल वाजवतांना दिसतेय. 'फेव्हिकॉल' से 'हलकट जवानी' या गाण्यांपेक्षाही या गाण्याचं प्रेक्षकांना अधिक आकर्षण असल्याचं दिसतंय.

Jul 9, 2015, 02:01 PM IST

करिना झाली ३३ वर्षांची, सैफनं दिली लंडनमध्ये पार्टी

अभिनेता सैफ अली खानसोबत गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकलेली बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर आज ३३ वर्षांची झालीय. करिना आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतेय.

Sep 22, 2013, 10:01 AM IST