डोळ्याला जखम झाल्याने किस्वेटर वर्ल्ड कपपासून दूर
इंग्लडला टी-२० विश्व चषक जिंकून देणारा विकेटकीपर फलंदाज किस्वेटर याला डोळ्याला दुखापत झाल्यामुळे २०१५ सीझनमध्ये क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर राहू शकतो. त्यामुळे त्याला विश्व चषकापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2014, 10:13 PM ISTबॉलिवूडमध्ये येण्यासाठी गोविंदाच्या मुलीनं बदललं नाव
कॉमेडी आणि डान्सचे सुपरस्टार गोविंदाची मुलगी नर्मदा आहुजाचं अॅक्टिंगचं करिअर अखेर सुरू होतंय. पण एंट्रीमध्ये एक ट्विस्ट आहे. नर्मदा आपल्या खऱ्या नावानं नाही तर टीना आहुजा या नावानं बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.
Oct 8, 2014, 03:28 PM ISTबाळासाहेबांमुळे घडलं 'राजमुद्रा'चं करिअर
Aug 3, 2014, 07:15 PM IST'पेप्सिको'च्या अध्यक्षपद आरुढ झाल्यावर घरी आले तेव्हा... - इंद्रा नुयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:20 PM ISTघर आणि करिअर संभाळताना कसरत - इंद्रा नुयी
करिअर आणि घर सांभाळताना मोठी कसरत होते, असे मत पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी कोलोरॅडोच्या अस्पेनआयडियाज फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले.
Jul 4, 2014, 02:06 PM ISTहितगुज - वास्तुशास्त्र करिअर आणि प्रशिक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 06:10 PM ISTरोहितला उत्तम बॅट्समन बनवण्याचं श्रेय धोनीला- गांगुली
रोहित शर्माला शानदार बॅट्समन बनवण्याचं श्रेय हे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला दिलं पाहिजे, असं माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.
Nov 11, 2013, 07:17 PM IST`लकी नंबर` कोणता अंक आहे करिअरसाठी लकी
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर भरपूर प्रभाव पडत असतो. मात्र अंकशास्त्राचे कार्य कशा पध्दतीने चालते याचे फारसे ज्ञान आपल्याला नसते.
Apr 24, 2013, 08:07 AM ISTपोलिसांवर उचलाल हात, तर लागेल तुमची वाट!
मुंबईमध्ये युनिफॉर्ममधल्या पोलिसांवर हात उचलल्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी काढलेल्या एका आदेशानुसार पोलिसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे.
Oct 20, 2012, 09:01 AM IST