कपिल शर्मा प्राइवेट जेट

कपिल शर्माने खरेदी केलं प्रायव्हेट जेट? पत्नी गिन्नीसोबत मारली स्टायलिश एन्ट्री

कॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा कुटुंबासोबत सुट्टीवर जात असतो. तो सोशल मीडियावर अनेकदा पत्नी गिन्नीसोबतचे फोटोही शेअर करत असतो. अलीकडेच कपिलने प्रायव्हेट जेटमधून बाहेर पडतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. फोटोमध्ये कपिल पत्नीसोबत स्टायलिश एन्ट्री मारताना दिसत आहे.

Aug 30, 2024, 01:55 PM IST