'आज आबा हवे होते'! आर. आर. आबांच्या कन्येच्या लग्नाला भावनिक किनार
कोण आहेत आर आर पाटील यांचे जावई आनंद थोरात बातमीत वाचा.
May 2, 2018, 11:34 AM ISTगडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळा
केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कन्या केतकी हिचा विवाहसोहळा आज नागपुरात पार पडला. केतकीचा विवाह अमेरिकेत फेसबुकमध्ये काम कऱणाऱ्या आदित्य कासखेडीकरशी झालाय. यावेळी राजकारणातील अनेक बडी मंडळी उपस्थित होती.
Dec 4, 2016, 05:45 PM IST