कन्नड सैराट

कन्नड सैराटमधील झिंगाट गाणं पाहा

सैराट सिनेमा मराठीत हिट झाल्यानंतर कन्नडमध्येही सैराट बनवण्यात आला आहे, कन्नड सैराटचं नाव मनसू मल्लिगे असं आहे. 

Mar 26, 2017, 12:23 PM IST

कन्नड सैराट 'मनसू मल्लीगे' ची सर्व गाणी

कन्नड सैराट 'मनसू मल्लीगे' ची सर्व गाणी ऑडिओ स्वरूपात ज्यूक बॉक्सच्या सहाय्याने यू-ट्यूबला आहेत.

Feb 27, 2017, 08:54 PM IST

कन्नड सैराट 'मनसू मल्लीगे' चा प्रोमो व्हायरल

कन्नड सैराटचा प्रोमो रिलीज झाला आहे, तो यूट्यूबला मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय. कन्नड 'सैराट' अर्थात 'मनसू मल्लीगे'चा प्रोमो आहे.

Feb 27, 2017, 08:31 PM IST