कढीपत्ता

Health tips : भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? 'हे' आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे

Benefits Of Curry Leaves: कढीपत्ता हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज मिळतो. कढीपत्त्याच्या फोडणीमुळे डाळ आणि भाज्यांची चव अधिक रुचकर होते. पण तुम्हाला माहीत आहे का? कढीपत्त्याची हिरवी पाने केवळ स्वयंपाकाची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Jan 21, 2024, 03:13 PM IST

कढीपत्त्या मागे दडलंय सौंदर्याचं रहस्य

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. त्यावर भरपूर खर्चही करतो.

Jun 4, 2019, 01:35 PM IST

कढीपत्ता : सुंदर त्वचेचे रहस्य

सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. सुंदर दिसण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रॉड्क्ट वापरतो. त्यावर भरपूर खर्चही करतो. मात्र त्याचे तितकेसे परिणाम दिसत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का सुंदर त्वचेचे रहस्य तुमच्या घरातच आहे. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. 

Jan 25, 2017, 01:49 PM IST

कढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.

Dec 13, 2015, 10:50 PM IST

केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!

कढी पत्त्याचा वापर फक्त जेवणात स्वाद वाढविण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही होतो. कढी पत्त्याला गोडलिंबही म्हणतात. या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...

Aug 27, 2015, 10:40 PM IST