कंबर

कंबरेचा घेर वाढतो सावधान! स्तन कॅन्सर होऊ शकतो...

 नुकत्याच झालेल्या सर्वेच्या माध्यमातून एक धक्कादायक गोष्टसमोर आली आहे. 20 वर्षाच्या महिलांपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत महिलांची वाढती कंबर ही स्तन कॅन्सरचे लक्षणे दिसून आले आहे. या सर्वेचा अभ्यास सखोल केल्यानंतर असे दिसून येते. की, ‘शरीरातील कोणत्याही अवयवांमध्ये चरबी मेदयुक्त जमा (एडिपोज टिश्यू ) कंबरच्या जवळपास मेटाबॉलिकली जास्त सक्रिय होते’. असे ब्रिटेनच्या यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील भारतीय वंशाचं संशोधक उषा मेनन यांनी सांगितले.

Sep 28, 2014, 07:53 PM IST

पाठदुखी, कंबरदुखी तुमच्याही मागे लागलीय का?

दिवसातले तासन् तास एकाच जागेवर बसून राहिल्याचे परिणाम तुम्हाला रात्री बेडवर पाठ टाकताच जाणवतात.... होय ना... लहान वयातच पाठिची दुखणी पाठी लागतात. अशात वेळीच पाठिकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत भोगावे लागतात.  

Sep 20, 2014, 08:05 AM IST