कंटाळून

विरार | पोलीस जाचाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 06:12 PM IST

अभिनेता पुलकित सम्राटने कंटाळून ट्विटर अकाऊंट केलं बंद

बॉलिवूड अॅक्टर पुलकित सम्राटने त्याच्या वैयक्तीक आयुष्याशी संबंधित चर्चांवर नाराजी दर्शवली आहे. त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे. पुलकित त्याची पत्नी श्वेता रोहिराशी वेगळी झाल्यानंतर आणि अभिनेत्री यामी गौतमसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. या चर्चांना कंटाळून त्याने त्याचं अकाऊंट बंद केलं आहे.

Sep 5, 2016, 03:24 PM IST

सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बिथरलेल्या जमावानं त्या मुलीची छेड काढणा-या संशयित तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली. 

Jun 20, 2016, 03:45 PM IST

कर्जबारीपणाला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या

कर्जबारीपणाला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या

Dec 28, 2015, 09:44 PM IST

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Dec 22, 2015, 08:56 PM IST

'नापिकीला कंटाळून आत्महत्या नाही'

'नापिकीला कंटाळून आत्महत्या नाही'

Dec 6, 2015, 08:10 PM IST