कंगणा रनावत

'या' नव्या कामासाठी कंगणाने विकत घेतला बंगला

एका वादग्रस्त मुलाखतीनंतर आता कंगणा रणावत पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.  एका मुलाखतीमध्ये कंगणाने आदित्य पांचोली आणि ऋतिक रोशन सोबतच्या संबंधांवर खुल्याने वक्तव्य केली. त्यानंतर आदित्य पंचोलीनेही कंगनाला लीगल नोटीस  पाठवली. 

Oct 2, 2017, 07:29 PM IST