ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड 0

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवलेय. ऑस्ट्रेलियाला हे आव्हान ४६ षटकांत पूर्ण करायचेय.

Jun 2, 2017, 08:27 PM IST