ऑस्ट्रियोजेनेसिस इंपरफेक्टासे

Osteogenesis Imperfecta Day : कुस बदलताच हाडं फ्रॅक्चर होतात; ठिसूळ हाडांच्या 'या' गंभीर आजाराबद्दल जाणून घ्या

Osteogenesis Imperfecta Day : ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा हा एक असा आजार आहे ज्यामध्ये त्या व्यक्ती अगदी कुस बदलली तरी हाडे फ्रॅक्चर होतात. हाडांचा ठिसूळपणा हा त्या व्यक्तीचा जीवनातील सर्वात मोठा प्रश्न असतो. डॉ. शीतल शारदा यांनी हा आजार म्हणजे काय? त्यावर उपाय काय? यावर दिली माहिती. 

May 6, 2024, 07:07 AM IST