Corona : ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणे नाही; भारताच्या सहभागावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं
ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणे नाही; भारताच्या सहभागावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं
Mar 23, 2020, 03:02 PM ISTकोरोना : टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार?
कोरोनाच्या भीतीमुळे टोकियो ऑलिम्पिक २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2020, 11:45 AM ISTनेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं
कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
May 27, 2019, 08:59 PM ISTVIDEO : ऑलिम्पिक पदक विजेत्या मायकल फेल्पसोबत कतरिनाचा 'वर्क आऊट'
कतरिनाने व्हिडिओ शेअर करत लिहिलं...
Mar 28, 2019, 02:15 PM ISTभविष्यात भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करता येणार नाही- आयओसी
भविष्यात भारताला ऑलिम्पिकशी संबंधित क्रीडा स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत असं ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलंय
Feb 22, 2019, 11:38 AM IST
ई-कचऱ्यापासून तयार होतंय ऑलिम्पिक पदक
ही तंत्रज्ञान अनेकांना विचार करण्यास भाग पाडेल.
Feb 11, 2019, 05:39 PM ISTनोकरीची चिंता करता करता त्याचे डोळे 'ऑलिम्पिक'कडे
चिंतेसोबतच त्याची नजर लागलीय ती येत्या ऑलिम्पिककडे...
Oct 5, 2018, 12:03 PM ISTऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य
बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.
Mar 27, 2018, 04:46 PM ISTWinter Olympics 2018: स्वीडनच्या कॅरोलेटने जिंकले पहिले सुवर्ण पदक
रंगारंग सोहळ्याने जोरदार स्वागत झाल्यावर Winter Olympics Day 2018च्या उत्साह क्षणाक्षणाला वाढत आहे. आता तर खेळाडूंनी पदकेही मिळवायला सुरूवात केली असून, स्वीडनच्या कॅरोलेटने शानदार खेली करत खाते खोलले आहे.
Feb 10, 2018, 02:32 PM ISTमल्ल परवीन राणाचा आरोप, सुशीलकुमार मला मारण्याच्या प्रयत्नात
अलिकडेच सुशीलकुमार समर्थक आणि परवीन राणाचे समर्थक आपापसात भिडले होते.
Jan 9, 2018, 07:58 PM ISTबोल्टला धक्का, गमवावं लागलं ऑलिम्पिक गोल्ड
वेगाचा बादशाह असलेल्या उसेन बोल्टवर ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल पर करण्याची नामुष्की आली आहे.
Jan 25, 2017, 09:38 PM ISTस्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट
बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय.
Oct 21, 2016, 09:41 PM ISTपायांने अपंग असतांना देखील ३१० किलो वजन उचलून रचला इतिहास
पायांनी अपंग असताना देखील रहमानने इतिहास रचला
Sep 15, 2016, 10:21 PM IST