ऑफर big boss 11

शिल्पा शिंदेला बिग बॉस कडून मिळणार ही ऑफर

कलर्स चॅनलवरील 'बिग बॉस सिझन ११' स्पर्धकांमुळे खूप चर्चेत आहे. यातील नेहमी चर्चेत असणारी स्पर्धक शिल्पा शिंदेसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jan 8, 2018, 08:38 AM IST