PF काढण्याची प्रक्रिया झाली सुकर ! अवघ्या 2 आठवड्यात येणार पैसे
ईपीएफ हा साधारणपणे पगाराच्या 12% कापला जातो. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही समान हिस्सा देतात. त्यावर काही इंटरेस्ट दिला जातो. अशा स्बरूपात कर्मचार्यांचा पीएफ अकाऊंटमध्ये भविष्यनिधी तयार होतो.
Jan 16, 2018, 08:49 AM ISTपीएफ ऑनलाईन मिळण्यास आणखी थोडा उशीर
भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 15, 2015, 11:38 PM IST