ऑनलाईन गेम

धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा, अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा WhatsApp चॅट समोर

Religious Conversion: गाझियाबाद धर्मांतर प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा चॅट समोर आला असून यात मौलवी त्या मुलाला काही सूचना करत असल्याचं दिसतंय.

Jun 10, 2023, 08:46 PM IST

खेळाखेळात होतोय हिंदूचा मुसलमान, तुमच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आहेत का हे दोन App

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुस्लिम धर्मांतराचा डाव कसा साधला जायचा याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. याचं कनेक्शन थेट मुंबई आणि मुंब्र्यापर्यंत येऊन पोहचलंय.

Jun 8, 2023, 07:47 PM IST

विमानतळावर भारतीय खेळाडू गेम खेळण्यात व्यस्त ... पण बुमराह मात्र....

भारतीय क्रिकेट टीमचा विमानतळावरचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Oct 31, 2018, 07:28 PM IST

मुलांवर लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी - हायकोर्ट

आपली मुलं कुठे जातात, काय करतात याकडे लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. त्यांनी ती झटकू नये असं मुंबई हायकोर्टाने सुनावलं आहे.  ब-याचदा विद्यार्थी हे शाळा-कॉलेजच्या नावाखाली मरिन ड्राईव्ह किंवा वरळी सी फेसवर बसून असतात, तसेच एखाद्या ऑनलाईन गेमसाठीही सरकारलाच दोषी ठरवणार का? असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारत या खटल्याची सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली.

Sep 7, 2017, 10:03 PM IST

'ब्लू व्हेल' गेमने घेतला माझ्या मुलाचा जीव

'ब्लू व्हेल' या ऑनलाईन गेममुळे आत्महत्या करण्याच्या घटना सुरुच असल्याचं दिसत आहे. आता केरळमधील एका तरुणाने 'ब्लू व्हेल' गेममुळेच आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. 

Aug 16, 2017, 09:18 PM IST

ऑनलाईन गेम ब्लू व्हेलचा आणखी एक बळी; इयत्ता १०वीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

गेम खेळत असताना अंकनने बांथरूमचा दरवाजा बंद केला आला आणि प्लास्टिक बॅगने आपला चेहरा झाकला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर, त्याने नायलॉनच्या रश्शीने स्वत:चा गळा बांधला. त्यामुळे श्वास गुदमरून अंकनचा मृत्यू झाला. 

Aug 13, 2017, 01:36 PM IST