महिलांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Oct 16, 2020, 01:33 PM ISTसौदी अरेबियाचे दोन ऐतिहासिक निर्णय, जगातून सर्वत्र कौतुक
सौदी अरेबियाचा ऐतिहासिक निर्णय
Apr 27, 2020, 07:56 PM ISTमहिलांना गाळे लिलावात ५० टक्के आरक्षण, कळंब नगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय
महिलांना 50% आरक्षण देण्याचा ठराव सोमवारी सर्वानुमते मंजूर केला आहे.
Jun 10, 2019, 07:48 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय
९२ व्या अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 1, 2018, 08:37 PM ISTपिंपरी महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय...!
शहरामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं या साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेन ऐतिहासिक निर्णय घेतलाय.. दाम्पत्यान एका मुलीवर शस्त्रक्रीया केली तर महापालिकेकडून दाम्पत्याला २५ हजार रुपये दिले जाणार आहेत...दाम्पत्यांना दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली तर महापालिका १० हजार रुपये देणार आहे...!
Dec 7, 2016, 08:01 PM ISTतृतीयपंथीयांना लिंग दर्जा, सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
सुप्रिम कोर्टानं तृतीय पंथीयांसाठी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. तृतीयपंथींयांना थर्ड जेंडर म्हणून सुप्रिम कोर्टानं मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी तृतीय पंथीयांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात असे आदेशही न्यायालयानं दिलेत. तृतीयपंथीयांना लिंग दर्जा देणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
Apr 15, 2014, 02:14 PM ISTउधळपट्टीला लगाम; काँग्रेसची तिखट प्रतिक्रिया
माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय माहिती आयुक्तलयानं घेतलाय. यामुळे आता राजकारणातली पारदर्शकता वाढायला मदत होणार आहे.
Jun 4, 2013, 06:12 PM IST