ए आर रहमान

अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, पाहा यादी

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण यादी. 

Apr 16, 2024, 06:31 PM IST

IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' कुठे आणि कधी पाहाल?

IPL 2024 Opening Ceremony : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, ती आयपीएल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

Mar 20, 2024, 04:43 PM IST

सचिनच्या सिनेमासाठी एआर रहमानने गायलं 'हिंद मेरी जिंद'

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

Apr 25, 2017, 12:45 PM IST

आमिरची भावना योग्यच; मीही ठरलोय असहिष्णुतेचा शिकार - रहमान

सध्या उठलेल्या असहिष्णुतेच्या वादात आता ऑस्कर विजेता ए आर रहमान यांनीही उडी घेतलीय. आमिरनं जी भीती व्यक्त केलीय तिचा सामना मलाही करावा लागलाय, असं रहमान यांनी म्हटलंय. आमिरच्या भावनाशी आपण सहमत असून त्यासाठी हिंसक प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं रहमाननं नमूद केलंय... सोबतच, या विषयावर आणखीन बोलायला लावून मला अडचणीत टाकू नका अशी विनवणीही त्यांनी यावेळी केली.

Nov 25, 2015, 05:10 PM IST

रांझणा: धनुषचा तीर प्रेक्षकांच्या काळजात!

या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘रांझणा’ सिनेमातून प्रेमाचा एक वेगळा रंग आपल्या समोर येतो. सोनम कपूर आणि धनुष यांच्या ‘रांझणा’मध्ये खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे.

Jun 21, 2013, 03:19 PM IST

माझं हिंदी सिनेमातील संगीत पूर्ण झालं- रहमान

ऑस्कर पुरस्कार प्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांने आपल्या हिंदी सिनेमातील संगीत क्षेत्रातील काम पूर्ण झाल्याचं विधान केलं आहे. यश चोप्रा दिग्दर्शित आगामी ‘जब तक है जान’ या सिनेमासाठी रहमानने संगीत दिलं आहे. ‘यश चोप्रांसाठी संगीत दिल्यावर संगीतकार म्हणून आज खऱ्या अर्थाने माझं हिंदीतील काम पूर्ण झालं’, असं रहमान म्हणाला.

Sep 29, 2012, 09:40 AM IST